शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीघाटावर आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:02 IST

यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली.

ठळक मुद्देपूरस्थितीसाठी सज्ज आहातच, आता दक्ष राहा : आयुक्त कलशेट्टी यांचे आवाहन कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

कोल्हापूर : यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली.

सज्ज आहातच; पण आता दक्ष रहा, असा संदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीला दिला. गतवर्षी अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगले काम केले, अशी कौतुकाची थापही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर दिली. त्यावेळी आयुक्त बोलत होते.अग्निशमन दलातर्फे रेस्क्यू बेल्ट, बीए सेट, पोर्टेबल पंप, फायर सुट, लाईफ जॅकेट, सेफ्टी नेट, लिफ्टिंग बॅग, हायड्रॉलिक स्प्रेडर कटर व जॅक, सॉ कटर, स्लॅब कटर, लाईफबॉय, मनिला रोप, फ्लोटिंग पंप, रबरी बोटी, लाईफ रिंग, इत्यादी साहित्याची पंचगंगा घाटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी शोध व बचाव कसा करावा, बुडणाऱ्या व्यक्तींना कसे वाचवावे याची प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर यांनी मागील वर्षीचा पुराचा अनुभव पाहता या वर्षी महापालिकेने खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या असल्याचे सांगितले.गतवर्षी पूरपरिस्थितीमध्ये अनेक सेवाभावी संस्था, नागरिकांनी सहकार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे या वर्षीही संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.यावेळी उपायुक्त निखिल मोरे, साहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रणजित चिले, स्थानक अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला, आश्पाक आजरेकर व अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.दहा बोटी, ७५ लाईफ जॅकेट‌्सआयुक्त कलशेट्टी म्हणाले, महापालिकेकडे सात बोटी आहेत. आणखी तीन बोटी खरेदी करण्यात येत आहेत. त्या लवकरच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ७५ लाईफ जॅकेट घेतली आहेत. त्याचबरोबर संभाव्य पूर परिस्थती पाहता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी नदीची इशारा पातळी ओलांडता जाताच तत्काळ स्थलांतरित व्हावे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर