शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पवारांच्या घरात खासदार नसणार , राज्यात युतीला ४४ जागा-चंद्रकांत पाटील याचे भाकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 18:58 IST

मला झोपेतून जरी उठल्यावर विचारले तरी देशामध्ये भाजपला २९0, महाराष्ट्रात युतीला ४४ आणि पश्चिम महाराष्ट्रात १0 जागा युतीला मिळणार हेच मी सांगेन. शरद पवार यांच्या घरात यंदा लोकसभेचा खासदार नसेल असे भाकित

ठळक मुद्देराज्यात युतीला ४४ जागामी शेतकºयाचाच मुलगा आहे. त्यामुळे राजू शेटटी यांनी शेतकºयांची दु:खं आम्हांला सांगू नयेत

कोल्हापूर : मला झोपेतून जरी उठल्यावर विचारले तरी देशामध्ये भाजपला २९0, महाराष्ट्रात युतीला ४४ आणि पश्चिम महाराष्ट्रात १0 जागा युतीला मिळणार हेच मी सांगेन. शरद पवार यांच्या घरात यंदा लोकसभेचा खासदार नसेल असे भाकित महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निकालाच्या आदले दिवशी बुधवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपला अंदाज ठामपणे वर्तवला. यावेळी त्यांनी दुष्काळ, कर्जमाफी आणि एव्हीएम मशिन्स याबाबतही मते व्यक्त केली.

शेटटींनी शेतकºयांची दु:खं सांगू नयेतमी शेतकºयाचाच मुलगा आहे. त्यामुळे राजू शेटटी यांनी शेतकºयांची दु:खं आम्हांला सांगू नयेत. त्यांची शेती किती आहे मला महित नाही. मात्र माझीही अडीच एकर शेती आहे. त्यांची बागायती असेल पण माझी जिरायती आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेटटी यांच्यावर या पत्रकार परिषदेत पलटवार केला.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर