शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत भालकर यांचे स्मारक खाऊगल्ली कमानीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 19:26 IST

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक कै. यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ खाऊ गल्ली परिसरात उभारण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या.

ठळक मुद्देयशवंत भालकर यांचे स्मारक खाऊगल्ली कमानीजवळमहापालिका बैठकीत निर्णय : तीन महिन्यांत काम पूर्ण करा

कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक कै. यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ खाऊ गल्ली परिसरात उभारण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या.भालकर यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने महापौर गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती सदस्यांची बैठक आज महापौर कार्यालयात संपन्न झाली.

या बैठकीमध्ये कै. यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना यशवंत भालकर यांचे शिल्प उभे करावयाचे टेंडर प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करण्याची सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिल्या. तसेच काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, असे सांगितले.यावेळी प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे, नगरसेवक अर्जुन माने, नगरसेविका सरिता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, आदिल फरास, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रकल्प अभियंता अनुराधा वांडरे, संग्राम भालकर, संदीप भालकर, संदीप जाधव, मिलिंद अष्टेकर, स्वप्ना जाधव भालकर, शिल्पकार किशोर पुरेकर यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर