शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

By admin | Updated: June 24, 2015 00:53 IST

चंद्रकांत पाटील : भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

इचलकरंजी : आगामी काळामध्ये होणाऱ्याा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसह अन्य निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सर्व निवडणुका पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करून नियोजनबद्धरीत्या लढवाव्यात, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.येथील तोष्णीवाल गार्डनमध्ये झालेल्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपल्या प्रमुख भाषणात मंत्री पाटील बोलत होते. निवडणुकांमध्ये सर्व ताकदीनिशी उतारण्याकरिता कार्यकर्त्यांना भाजप बळ देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्यात बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय स्तरावर झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.मेळाव्यासाठी आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, अनिल डाळ्या, नाथाजी पाटील, अलकेश कानडकर, विश्वनाथ हंचनाळे, के. एस. चौगुले, विठ्ठल पाटील, वैशाली नायकवडे, सारीका भोकरे, अंजना शिंदे, रागिणी शर्मा, राजेंद्र देशमुख, तमन्ना कोटगी, आदी प्रमुखांसह इचलकरंजी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)