शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीतील १७ पैकी १0 पाणी योजनांची कामे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 18:12 IST

  कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक वर्षे झाली तरी रखडलेल्या १७ पाणी योजनांपैकी १0 योजना आता मार्गी लागल्या आहेत. २ ...

ठळक मुद्देमार्चअखेरीपर्यंत या योजनांची कामे पूर्ण होणार आहेत. 

 

कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक वर्षे झाली तरी रखडलेल्या १७ पाणी योजनांपैकी १0 योजना आता मार्गी लागल्या आहेत. २ डिसेंबरला ‘लोकमत’ने याचे सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कडक भूमिका घेत यातील दहा योजना मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. मार्चअखेरीपर्यंत या योजनांची कामे पूर्ण होणार आहेत. 

 राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावोगावी गेल्या अनेक वर्षांमध्ये पाणी योजना करण्यात आल्या. एक योजना तयार करून त्याची मंंजुरी घेण्यासाठी दोन, दोन वर्षांचा कालावधी जातो. त्याला निधीचीही प्रतिक्षा करावी लागते. मात्र या ठिकाणी निधी असूनही योजना अडचणीत आल्या आहेत. २0११ पासून यातील काही योजना सुरू असून स्थानिक वाद, जागांची अडचण, न्यायालयीन बाब यामुळे सव्वा तेरी कोटी रूपयांच्या या योजना अडचणीत आल्या आहेत. भुदरगड तालुक्यातील डेळेपैकी चिवळे येथे २0१४/१५ मध्ये योजना मंजूर झाली होती. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदwater transportजलवाहतूक