शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम पावसाळ्यापूर्वी : केसरकर

By संदीप आडनाईक | Updated: March 19, 2023 15:02 IST

आवारात छायाचित्रणाला तात्पुरती बंदी : शिवराज नाईकवडे यांची बदली महसूली कारणास्तव

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकारांना दिली. श्री अंबाबाई मंदिरातील काम जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत आवारात छायाचित्रणाला तात्पुरती बंदी केल्याची माहिती देउन देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे यांची बदल महसूली कारणास्तव केल्याचा खुलासाही केसरकर यांनी केला.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत तीन हजाराहून अधिक मंदिरे आहेत. तेथील जमिनींबाबतचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत. अंबाबाई मंदिर, जोतिबा देवस्थानसह दोन हजारापेक्षा अधिक महसूली प्रश्नांच्या फाईल्स समितीकडे आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महसूल खात्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देवस्थानचा कार्यभार दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.

नाईकवडे यांना पुन्हा पोस्टिंग देता येईल

शिवराज नाईकवडे यांचे काम चांगले आहे. महसूली कारणास्तव त्यांची बदली केली आहे. त्यांची पुन्हा या जागेवर पोस्टिंग देता येउ शकते, असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर