शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी शिवाजी पुलाचा अखेरच्या स्लँबचे काँक्रीट टाकण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:16 IST

कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचा अखेरच्या स्लँबचे काँक्रीट टाकण्याचे काम सुरू झाले. कोल्हापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महिलांनी पारंपारिक पध्दतीने वाजत गाजत गारवा आणून आणखीन शोभा वाढवली. पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले.

ठळक मुद्देपर्यायी शिवाजी पुलाचा अखेरच्या स्लँबचे काँक्रीट टाकण्याचे काम सुरू पारंपारिक पध्दतीने वाजत-गाजत आणला अंबील-घुगऱ्याचा गारवा

कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यायी शिवाजी पुलाचा अखेरच्या स्लँबचे काँक्रीट टाकण्याचे काम सुरू झाले. कोल्हापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, महिलांनी पारंपारिक पध्दतीने वाजत गाजत गारवा आणून आणखीन शोभा वाढवली.पर्यायी शिवाजी पुलाच्या शेवटच्या टप्प्याचे काम मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाले.

ग्रामस्थांनीही वाजत गाजत गारवा आणून आणखीन शोभा वाढवली. गेली पाच वर्ष तांत्रिक कारणामुळे पुलाचे काम बंद होते. आज अखेरच्या टप्प्यातील काम असल्यामुळे परिसरातील वडणगे आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे आदी परीसरात महिलांनी, ग्रामस्थांना मोठ्या उत्साहाने येथे अंबील-घुगऱ्या यांचा नैवेद्य आणला.

आज पर्यंत आंदोलनात सक्रिय असलेल्या कोल्हापुरातील क्रुती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर के पोवार यांच्यासह कार्यकर्ते ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य येथे उपस्थित होते.महापौर सरीता मोरे, बाबा पार्टे, स्वप्नील पार्टे, अशोक भंडारे, वैशाली महाडिक, चिखलीच्या ग्रामपंचायत सदस्य जयश्री दळवी, नंदा बोराटे, किशोर घाडगे, दीपाताई पाटील, माई वाडेकर, अशोक पवार, रमेश मोरे, महादेव पाटील, लाला गायकवाड, भीमराव आडके, नंदकुमार मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, वडणगे सरपंच सचिन चौगुले, चिखली सरपंच उमा पाटील, उपसरपंच भुषण पाटील आंबेवाडी सरपंच सिकंदर मुजावर, फिरोज खान उस्ताद यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.कॉन्ट्रॅक्टर एन. डी. लाड, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता अशोक भोसले, शाखा अभियंता यशवंत खोत, अनिल पाटील यांनी काँक्रीट कामाची पाहणी केली.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर