शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

महिलांचाही गरजवंतासाठी आहे मदतीचा हात; स्वामिनी वस्तीस्तर संस्थेचीही बहुमूल्य साथ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:51 IST

यापुढेही कोरोनाचे संकट संपेपर्यत हे छोटेस मदतकार्य सुरुच ठेवणार असल्याचे सर्व सदस्यांनी स्पष्ट केले. महिलांना विशेषत: महिन्याचे जिन्नस पुरेसे मिळालेल की समाधान मिळते, तसेच घरातील थोड्याशा गरजा ही भागविल्या जातात म्हणून ही मदत

ठळक मुद्देघरातील थोड्याशा गरजा ही भागविल्या जातात

कोल्हापूर : कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर शहरातील कमदवाडी  येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्वामिनी वस्तीस्तर संस्थेच्या पदाधिकारी व सर्व सदस्या महिलांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गरजवंताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत खारीचा वाटा उचलला आहे. यामध्ये त्यांनी तांदूळ, गहू,तेल,साखर,चहापूड, मीठ,कांदे,साबण ,तूरडाळ आदि वस्तुंचा समावेश होता अध्यक्षा उज्ज्वला चौगले यांनी असे सांगितले.

कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्वामिनी वस्तीस्तर संस्था कदमवाडी येथील संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा उज्ज्वला चौगले यांनी भागातील गरजु गोरगरीब लोकांसाठी जीवनावश्यक धान्य व किराणा मालाचे १५० किटचे वाटप केले.यासाठी डॉ स्मिता गिरी ,उद्योजिका स्मिता लगंडे, इंनेरवील, गितांजली ठोंमके ,संयुक्ता घाडगे , दिपाली रोकडे ,अंजली गवळी ,संयुक्ता घाडगे ,सुरेखा बनसोडे ,अनिता भोसले, कविता काशिद ,नंदा थोरात ,कमल पिसे ,वंसदा नाडार , अश्विनी यादव यांचेविशेष सहकार्य लाभले

यापुढेही कोरोनाचे संकट संपेपर्यत हे छोटेस मदतकार्य सुरुच ठेवणार असल्याचे सर्व सदस्यांनी स्पष्ट केले. महिलांना विशेषत: महिन्याचे जिन्नस पुरेसे मिळालेल की समाधान मिळते, तसेच घरातील थोड्याशा गरजा ही भागविल्या जातात म्हणून ही मदत देण्यात येत असलयाचे चौगुले व सदस्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस