शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी कोण? आज फैसला

By admin | Updated: April 26, 2016 00:37 IST

चित्रपट महामंडळ निवडणूक : निवेदिता सराफ, पाटकर यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर कोण सत्ताधारी होणार हे आज, मंगळवारी समजणार आहे. महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून राम गणेश गडकरी सभागृहात होणार आहे. यासाठी चौदा टेबलांवर मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीत अभिनेता विजय पाटकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, गजेंद्र अहिरे, आदी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.महामंडळाच्या १४ जागांसाठी क्रियाशील पॅनेल, शक्ती, समर्थ, कोंडके, फाळके, शाहू, संघर्ष, माय मराठी आणि परिवर्तन अशा नऊ पॅनेल आणि अपक्षांसह १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्यासाठी रविवारी (दि. २४) दोन हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५४.६४ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा मुंबई आणि पुण्यातील मतपेट्या कोल्हापुरातील महामंडळाच्या कार्यालयात आणण्यात आल्या. याठिकाणी त्या कडक सुरक्षेत ठेवण्यात आल्या. मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मतपेट्या मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यात येतील. (प्रतिनिधी)मतमोजणीची प्रक्रिया अशी :मतमोजणीसाठी यात १४ गटांसाठी चौदा टेबल असणार आहेत. पॅनेलनिहाय तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणीसाठी प्रवेश देण्यात येईल. सायंकाळी सहापर्यंत निकाल जाहीर करण्याच्यादृष्टीने मतमोजणी प्रक्रियेची तयारी केली आहे.दिग्गज, अपक्ष उमेदवारविविध पॅनेलच्या माध्यमातून अभिनेता विजय पाटकर, सुशांत शेलार, मिलिंद गवळी, आनंद काळे, अभिनेत्री निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, दीपाली सय्यद, पूजा पवार, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, दिग्दर्शिका अ‍ॅड. समृद्धी पोरे यांनी तर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, मनोज मराठे, सूर्यकांत तिवडे, नारायण सूर्यवंशी, रामदास परसैय्या, कृष्णाजी राजे, राजेंद्र कदम, शरद लोणकर, सूरजमल गुंदेशा आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.