शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

एक हजार एकशे अकरापैकी कोणत्या १६ उमेदवारांना मिळणार नोकरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 11:48 IST

उद्या, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या संदर्भात हरकती देता येणार आहेत. यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सरळसेवेनुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर भरती होत असून, जादा गुण असणाऱ्यांना संधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे१६ पदांसाठी ११११ उमेदवारांनी दिली परीक्षा-कोल्हापूर महापालिका नोकरभरती

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेमध्ये विविध प्रकारच्या अनुसूचित जमातीसाठी वर्ग-४ मधील १६ जागांसाठी रविवारी लेखी परीक्षा झाली. अर्ज केलेल्या १८०० पैकी ११११ उमेदवारांच्या परीक्षेला उपस्थिती लावली होती. रात्री नऊच्या सुमारास उत्तरपत्रिकेच्या स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले.

कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, ड्रेसर, वाहनचालक, मीटर रीडर, शिक्षणसेवक अशा १६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विवेकानंद कॉलेजमध्ये रविवारी दुपारी १२ ते २ या वेळेत लेखी परीक्षा झाली. यानंतर उत्तरतालिका (अ‍ॅन्सर की) आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. उद्या, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या संदर्भात हरकती देता येणार आहेत. यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. सरळसेवेनुसार स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर भरती होत असून, जादा गुण असणाऱ्यांना संधी मिळणार आहे. परीक्षेसाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, करनिर्धारक दिवाकर कारंडे, कामगार अधिकारी सुधाकर चिल्लावाड यांनी काम पाहिले. यासह शिक्षण समिती, महापालिकेतील ३०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते.पद भरती जागा परीक्षा दिलेले उमेदवारकनिष्ठ लिपिक ४ ३०५शिपाई ४ ३६७पहारेकरी ३ १४८वाहनचालक १ १०ड्रेसर १ १३मीटर रीडर १ १०कनिष्ठ लिपिक : केएमटी १ १४२केएमटी वाहक १ १००--------------------------एकूण १६ ११११

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका