शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे : सुविधा वाढवण्यावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:25 IST

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असेल त्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहे. रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी माझ्या निधीतून २२ लाख रूपये वापरण्यात यावेत, मात्र, प्रशासनाने अधिक अधिक सजग राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी केली.

ठळक मुद्देऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे सुविधा वाढवण्यावर भर द्या

कोल्हापूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असेल त्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहे. रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी माझ्या निधीतून २२ लाख रूपये वापरण्यात यावेत, मात्र, प्रशासनाने अधिक अधिक सजग राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी केली.कोल्हापुरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. रुग्णांकरिता कोणत्या हॉस्पिटल मध्ये, नेमके किती बेड शिल्लक आहेत? याची माहिती उपलब्ध असली पाहिजे. त्याकरिता प्रत्येक हॉस्पिटलच्या समोर डिजिटल डिस्प्ले असला पाहिजे.

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयाने बेड उपलब्धतेची माहिती लोकप्रतिनिधींकडेसुद्धा दिली पाहिजे. जेणेकरून आम्ही सुद्धा रुग्णांना मदत करू शकू. अधिक सुविधेसाठी एक ॲप्लिकेशन तयार करून त्याचा प्रभावी वापर केला पाहिजे. मदतनिधी जमा करण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांनी खाते उघडून ते सार्वजनिक केले पाहिजे. काही संस्थांकडून वस्तूंच्या स्वरूपात मदत स्वीकारली पाहिजे. जसे ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट, काही औषधे वगैरे. आजच्या ह्या कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत.पाच लाखांचे बिल झाले दीड लाखखासगी दवाखान्यांकडून रुग्णांची पिळवणूक करून लाखो रुपयांचे बिल केले जात आहे. मी फोन केल्यावर एका रुग्णाचे ५ लाखांचे बिल दीड लाख इतके कमी करण्यात आले. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांची दक्षता टीम बनवून यावर नियंत्रण आणावे, अशी सूचना संभाजीराजे यांनी केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर