शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वकिलांना प्रतीक्षा-- खंडपीठ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 21:30 IST

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या बैठकीचा निरोप अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेला नाही.

ठळक मुद्दे: पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावेया तारखेकडे सहा जिल्'ांतील वकिलांच्या नजरा लागून राहिल्या तारखेच्या घोळात वकिलांचे सर्किट बेंचसंबंधी आंदोलन पूर्णत: मागे पडले

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या बैठकीचा निरोप अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खंडपीठ कृती समितीला आश्वासन दिले होते; परंतु कोणताच निरोप नसल्याने वकिलांच्यात निराशा पसरली आहे. मंत्री पाटील यांनी लक्ष घालून बैठकीची तारीख लवकर निश्चित करावी, अशी मागणी खंडपीठ कृती समितीकडून होत आहे.

उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीच्या चर्चेबाबत तारीख निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी दोन दिवसांत तारीख निश्चितपणे कळवू, असे आश्वासन प्रा. पाटील यांना दिले होते. त्यापासून या तारखेकडे सहा जिल्'ांतील वकिलांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मनावर घेतले तर ‘सर्किट बेंच’ची मागणी मंजूर होईल. त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न करावेत, असा सूरही वकीलवर्गातून व्यक्त होत आहे. या बैठकीच्या तारखेच्या घोळात वकिलांचे सर्किट बेंचसंबंधी आंदोलन पूर्णत: मागे पडले आहे.