शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष प्रसाद योजना राज्यभर मॉडेल ठरेल, अभिनेते मनोज वाजपेयींनी कौतुक केले

By संदीप आडनाईक | Updated: December 3, 2022 15:46 IST

ही योजना सध्या सिद्धिविनायक दगडूशेठ, पुणे, शिर्डी येथे राबविण्यात येत असल्याचे सांगून आता राज्यभर ही याजना राबवण्यात येणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर : कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातून सुरू केलेली वृक्ष प्रसाद योजना यापुढे राज्यभर महाराष्ट्र मॉडेल म्हणून ओळखली जाईल, अशा शब्दात या उपक्रमाचे अभिनेते मनोज वाजपेयी यांनी कौतुक केले. ही योजना सध्या सिद्धिविनायक दगडूशेठ, पुणे, शिर्डी येथे राबविण्यात येत असल्याचे सांगून आता राज्यभर ही याजना राबवण्यात येणार असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे अंबाबाई मंदिरात सयाजी शिंदे आणि मनोज वाजपेयी यांच्या हस्ते वृक्ष प्रसाद योजनेच्या लोकार्पण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. दोघांनीही प्रारंभी देवी अंबाबाईला अभिषेक केला. दोघांच्या हस्ते भाविकांना म्हाळुंग, पारिजातक, बेल, जास्वंदी, अर्जुन या प्रजातीमधील फळांची आणि फुलांची रोपे देण्यात आली.यांनतर प्रेस क्लब येथील वार्तालाप कार्यक्रमात सयाजी शिंदे आणि अभिनेते मनोज वाजपेयी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. हा वृक्षप्रसाद पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार आहे. प्रसाद म्हणून आपण नारळ, लाडू किंवा पेढा याऐवजी झाडच प्रसाद म्हणून मिळाल्यास त्याचा घरोघरी फायदा होणार आहे. या योजनेचे देशभर त्याचे धडे गिरवले जातील अशी अपेक्षा वाजपेयी यांनी व्यक्त केली. सयाजी म्हणाले, हा एक विचार आहे, तो कोल्हापुरातूनच सुरू झाला आहे. ज्यांची देव आणि आई-वडिलांवर श्रद्धा आहे, त्यांनी हा प्रसाद द्यायचा आहे. झाड कधी तुम्हाला फसवत नाही, त्यामुळे हा प्रसाद म्हणून नेलेले झाड पुढच्या अनेक पिढ्या तुम्हाला फळे देत राहणार आहे. मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स यांनी या योजनेला सहकार्य केले. यावेळी वन्य जीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, सह्याद्रीचे कोल्हापूर प्रमुख शैलेश बांदेकर, देवस्थान समितीचे महादेव दिंडे, धनाजी जाधव, सुहास भयंकर, बबलू मोकळे, जितेश गिरी उपस्थित होते.वृक्षांना ट्रेकिंग सिस्टीम कोडया वृक्षांना ट्रेकिंग सिस्टीम कोड असून याची माहिती ऑनलाईन समजू शकणार आहे. भाविकांना मिळालेले झाड त्यांनी कुठे लावले आणि त्यांची संगोपन केले याचे सेल्फीही पाठवण्याचे आवाहन सयाजी यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर