शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉलिबॉलमध्ये नागपूर, पुणे अजिंक्य, बाचणीत राज्य युवक व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:25 IST

बाचणी : (कागल) महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेच्या मान्यतेने आदर्श क्रीडा मंडळ आयोजित राज्य युवक व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये

बाचणी : (कागल) महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेच्या मान्यतेने आदर्श क्रीडा मंडळ आयोजित राज्य युवक व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात नागपूर विभागाने व मुलींच्या गटात पुणे विभागाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करीत राज्य अजिंक्यपदपटकावले.गेले तीन दिवस प्रकाशझोतात सुरू असलेल्या या सामन्यांमध्ये सोमवारी अखेरच्या दिवशी मुलांच्या विभागात अंतिम सामन्यात नागपूर व लातूर विभागात अत्यंत चुरशीची लढत झाली.पाच सेटमध्ये झालेल्या या सामन्यांमध्ये नागपूर संघाने ३-२ आशा फरकाने सामना जिंकत राज्य विजेतेपद पटकावले. लातूर संघाने द्वितीय, तर औरंगाबाद संघाने तृतीय क्रमांक पटकावला.मुलींच्या विभागातील अंतिम सामन्यामध्ये पुणे विभागाने कोल्हापूर विभागाचा ३-० अशा सरळ सेटमध्ये पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला.कोल्हापूर संघाने द्वितीय, तर नागपूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.या स्पर्धेचे बक्षीस वितरण बाचणी गावचे सरपंच निवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे, उपाध्यक्ष सतीश पाठक, राज्य सचिव नीलेश जगताप, खजिनदार सुनील हांडे, विभागीय सचिव मन्मय पाळणे, उपसरपंच उत्तम पाटील, प्राचार्य ए. आर. खामकर, प्रकाश मांडवकर, संग्राम सडोलकर, दीपक कांबळे, सर्व ग्रा. पं. सदस्य, तसेच पंचक्रोशीतील व्हॉलिबॉलप्रेमी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल कोच प्रा. अजित पाटील यांनी प्रास्ताविक, तर प्रा. व्ही. आर. सडोलकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.