शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
4
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
5
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
6
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
7
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
8
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
9
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
10
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
11
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
12
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
13
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
14
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
15
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
16
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
17
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
18
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
19
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
20
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

विवेकानंद महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेजचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 14:55 IST

शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव जयसिंगपूरमधील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये उत्साहात पार पडला. त्यातील विविध कलाप्रकारांमध्ये विवेकानंद महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स कॉलेजच्या (डीआरके कॉमर्स) विद्यार्थी कलाकारांनी वर्चस्व राखले. महोत्सवाचे संयोजक मगदूम कॉलेज आणि विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाने निकाल जाहीर केला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यशविजेत्यांची मध्यवर्तीसाठी निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ३९ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव जयसिंगपूरमधील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये उत्साहात पार पडला. त्यातील विविध कलाप्रकारांमध्ये विवेकानंद महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स कॉलेजच्या (डीआरके कॉमर्स) विद्यार्थी कलाकारांनी वर्चस्व राखले. महोत्सवाचे संयोजक मगदूम कॉलेज आणि विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाने निकाल जाहीर केला.विविध १४ प्रकारांतील स्पर्धा या महोत्सवात घेण्यात आल्या. त्यातील कलाप्रकारनिहाय विजेत्या महाविद्यालयांची नावे (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय अशी) वक्तृत्व मराठी : न्यू कॉलेज, राजाराम महाविद्यालय, श्री व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी. हिंदी : डी. आर. माने महाविद्यालय कागल, शिवाजी विद्यापीठ सर्व अधिविभाग, महावीर महाविद्यालय. इंग्रजी : शिवाजी विद्यापीठ सर्व अधिविभाग, डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, डीआरके कॉमर्स कॉलेज. वादविवाद : दूधसाखर महाविद्यालय बिद्री, विवेकानंद महाविद्यालय, डी. डी. शिंदे सरकार कॉलेज.सुगमगायन : विवेकानंद महाविद्यालय, शिवशाहू महाविद्यालय सरुड, व्यंकटेश महाविद्यालय. लोकवाद्यवृंद : विवेकानंद महाविद्यालय, डी. आर. माने महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेज. समूहगीत भारतीय : विवेकानंद महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज. लोककला : दत्ताजीराव कदम आर्टस, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी, महावीर महाविद्यालय, न्यू कॉलेज.

लोकनृत्य : आजरा महाविद्यालय, शिवशाहू महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय. मूकनाट्य : विवेकानंद महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेज, दूधसाखर महाविद्यालय. लघुनाटिका : विवेकानंद महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, डीआरके कॉमर्स कॉलेज.

पथनाट्य : दूधसाखर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग यड्राव. एकांकिका : भारती विद्यापीठाचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, डीआरके कॉमर्स कॉलेज, शरद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी. नकला : राजाराम महाविद्यालय, आर्टस, कॉमर्स, सायन्स कॉलेज कोवाड, शिवाजी विद्यापीठ सर्व अधिविभाग. या विजेत्या महाविद्यालयांचा फलटण येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर