शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी पालकमंत्र्यांची गुरुवारी भेट : प्रशांत चिटणीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 11:36 IST

कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी (दि. १८) खंडपीठ नागरी कृती समिती व खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे रात्री आठ वाजता भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी पालकमंत्र्यांची गुरुवारी भेट : प्रशांत चिटणीस मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीची वेळ पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणार

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी (दि. १८) खंडपीठ नागरी कृती समिती व खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे रात्री आठ वाजता भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले.गेल्या आठवड्यात खंडपीठ नागरी कृती समितीची बैठक झाली होती. यावेळी वकिलांसह पक्षकारांना न्यायालयात रोखणार, असा इशारा दिला होता. दरम्यान, सहा जिल्ह्यांतील वकील बांधवांनी १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी सर्किट बेंचबाबत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम दिला होता.

सोमवारी अध्यक्ष अ‍ॅड. चिटणीस व खंडपीठ नागरी कृती समितीचे निमंत्रक व माजी महापौर आर. के. पोवार , बाबा पार्टे आदींनी पालकमंत्री पाटील यांच्या भेटीची वेळ घेतली. त्यांनी गुरुवारी (दि. १८) शासकीय विश्रामगृहात रात्री आठ वाजता भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

या भेटीदरम्यान पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायमूर्ती नरेश पाटील यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर