शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीचे विश्वास पाटील अध्यक्ष

By admin | Updated: June 27, 2017 18:24 IST

राज्य अधिस्वीकृती समितीचे शिक्कामोर्तब

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २७ : कोल्हापूर विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत ही निवड झाली. या निवडीवर राज्य अधिस्वीकृती समितीने शिक्कामोर्तब केले आहे.पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांबद्दल शासनाला सूचना करणे व विभागाच्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांच्या अधिस्वीकृती पत्रिकेसाठीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असतात. कोल्हापूरसह सांगली व सिंधुदूर्ग जिल्हे असे समितीचे कार्यक्षेत्र आहे.माळी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. विश्वास पाटील यांचे नांव सदस्य पत्रकार विजय कुंभार यांनी सुचविले व श्री. माळी यांनी त्यास अनुमोदन दिले. राज्य समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निवडीला मंजुरी देण्यात आली. समितीचा कालावधी नोव्हेंबर २0१८ पर्यंत आहे.नूतन अध्यक्ष पाटील हे गेली २३ वर्षे पत्रकारितेत आहेत. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम करून दाखविले आहे. त्यांना राज्य शासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारासह विविध पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत. समितीचे सचिव व माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.