जिल्हा कार्यकारिणी निवडी
इचलकरंजी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इचलकरंजी शाखेची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हा संयोजक म्हणून शंतनू बिरोजे, सहसंयोजक विद्या कदम व विराज बिल्ले यांची निवड झाली. इचलकरंजी जिल्हा कार्यकारिणीत दर्शन मोघे, मुकुंद लोखंडे, अभिषेक रोडगी, प्रज्वल मेटे, आदित्या खंडागळे, ओंकार वाडकर, संकेत पाटील, श्रिया कुलकर्णी, तेजस शिंदे, रूपराज घवाळे, सूरज सुतार, सौरभ मुदाळे, मयूरेश देसाई, हर्षा हिडदुगी, ओंकार किरमेटे, ओंकार देसाई यांचा समावेश आहे.