शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य राज्यमंत्र्यांनाच राहिले नाही कोविड नियमांचे भान, काढली विजयी जंगी मिरवणूक; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 15:42 IST

वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच या नियमाचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे.

जयसिंगपूर : जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयसिंगपूर येथे मिरवणूक काढून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह दहा जणां विरुध्द जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर येत आहे.पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी (दि. ७) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला. यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासह त्यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर, राहूल बंडगर, रोहित पाथरवट, विनायक गायकवाड, तेजस उपाध्ये अभिनंदन देमापूरे, अक्षय परुळेकर, शुभम ऐतवडे व धीरज पाराज यांच्यासह ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत क्रांती चौक येथे जेसीबीने गुलालाची उधळण केली. तसेच कोविड नियमांचे उल्लंघन केले. याबाबतची तक्रार पोलीस कर्मचारी विजय पाटील यांनी दिली.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळ तालुका विकास संस्था गटातून विजयी झाले. या विजयानंतर त्यांनी जिल्हा बँकेवरील आपले पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केले आहे. यड्रावकर यांना ९८ मते मिळाली. या गटातून त्यांनी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा पराभव केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक