फोटो (२००८२०२१-कोल-विजय लकडे (निधन)
विमल चिंदगे
कोल्हापूर : सूर्यवंशी कॉलनी, साने गुरूजी वसाहत येथील विमल महादेव चिंदगे (वय ७२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो (२००८२०२१-कोल-विमल चिंदगे (निधन)
जयसिंग जाधव
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील जयसिंग दादोबा जाधव (वय ८७) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जाधव यांचे ते चुलते होत.
फोटो (२००८२०२१-कोल-जयसिंग जाधव (निधन)
इराप्पा भोसले
कोल्हापूर : पाटोळेवाडी (ता. करवीर) येथील इराप्पा सुकाप्पा भोसले (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.
फोटो (२००८२०२१-कोल-इराप्पा भोसले (निधन)
मंगेश सुतार
कोल्हापूर : यादवनगर येथील मंगेश विलास सुतार (वय २७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
फोटो (२००८२०२१-कोल-मंगेश सुतार (निधन)
उमा भोसले
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील उमा संजय भोसले ( वय ४९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुली, दीर, सुना, पुतणे नातवंडे असा परिवार आहे.
फोटो (२००८२०२१-कोल-उमा भोसले (निधन)