शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कुलगुरू दिगंबर शिर्के यांनी स्वीकारला मुंबई विद्यापीठाचा कार्यभार

By संतोष.मिठारी | Updated: September 10, 2022 13:38 IST

Digambar Shirke : मुंबई विद्यापीठाचे सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ शनिवारी संपणार आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर  शिर्के यांची मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या पदाचा कार्यभार त्यांच्यावर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी सोपविला आहे. मुंबई विद्यापीठाचे सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ शनिवारी संपणार आहे. त्यावर या विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडी पर्यंत डॉ. शिर्के यांच्यावर प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना याबाबतचे पत्र शुक्रवारी कुलपती कार्यालयाकडून प्राप्त झाले. 

डॉ. शिर्के गेल्या अडीच वर्षापासून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रभारी कुलसचिव, प्रकुलगुरुपदी आणि  शासनाच्या विविध समित्या, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांमध्ये  काम केले आहे. त्यांना पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. या पदाचा कार्यभार त्यांनी डॉ. पेडणेकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी स्वीकारला. दरम्यान, यापूर्वी माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना देखील मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली होती. 

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. ही संधी देऊन कुलपतींनी शिवाजी विद्यापीठाचा सन्मान केला आहे. 

- कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के 

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ