शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईट आर्मीच्या अन्नछत्रास भाजी विक्रेत्यांचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:51 IST

कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आणि संचारबंदी शिथिल केलेल्या काळातही अनेकांची जेवणाची व्यवस्था व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेने भागविली. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. या अन्नछत्राची वाटचाल आता १०० दिवसांकडे सुरू असून यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. त्यात मार्केट यार्डातील भाजी विक्रेते आणि दलालांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

ठळक मुद्देव्हाईट आर्मीच्या अन्नछत्रास भाजी विक्रेत्यांचा हातभारअन्नछत्राची शंभर दिवसाकडे वाटचाल : साडेपाच लाख लोकांनी घेतला लाभ

कोल्हापूर : कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आणि संचारबंदी शिथिल केलेल्या काळातही अनेकांची जेवणाची व्यवस्था व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेने भागविली. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. या अन्नछत्राची वाटचाल आता १०० दिवसांकडे सुरू असून यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. त्यात मार्केट यार्डातील भाजी विक्रेते आणि दलालांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.कांदा, बटाटा, वांगी, फ्लॉवर, कोबी, मेथी, दोडका, मिरची, शेवग्याच्या शेंगा, काकड्या अशा प्रकारच्या अनेकविध भाज्या या अन्नछत्रासाठी मार्केट यार्ड येथील सर्व भाजी विक्रेते आणि दलाल रोज विनामूल्य पुरवितात.मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, जहांगीर पन्हाळकर, अमजद फरास, अल्लाहबूर बागवान, बाबूराव कांदेकर(लाड), ईर्शाद बागवान, जावेद अल्लीभाई बागवान, जमीर महंमद बागवान, कलंदर बादशाह बागवान, विक्रम विश्वास पाटील, इम्तियाज बागवान, नासीर कराडकर, हसरत बागवान, नितीन कुरणे, राकेश जाधव, साहल अफ्रीभाई बागवान, किरण आर्दाळकर या भाजी विक्रेत्यांचा यात समावेश आहे.सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाजवळ आणि तावडे हॉटेलजवळील लोक नियमितपणे या अन्नछत्राचा लाभ घेत आहेत. ८९ व्या दिवसापर्यंत म्हणजे मंगळपर्यंत ५,४७,०२ लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला आहे. व्हाईट आर्मीचे सुमारे १०० महिला आणि पुरुष जवान दिवसरात्र या अन्नछत्रासाठी राबत आहेत.

व्हाईट आर्मी गेली काही वर्षे सैन्यभरतीदरम्यान, पूरपरिस्थितीदरम्यान वेळोवेळी अन्नछत्र उभारते. विशेष म्हणजे या काळात एकही दिवस कुणी भाजी देण्यास कुचराई केलेली नाही. उलट आपणहून फोन करून भाजी नेण्याची विनंती केली जाते. त्यावेळीही मार्केट यार्ड येथील हे भाजी विक्रेते, अडत दुकानदार आणि दलाल संस्थेला मदत करतात.- अशोक रोकडे, अध्यक्ष, व्हाईट आर्मी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर