शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

वारणा महिला पत संस्था सभासदांना १३ टक्के लाभांश देणार : शोभाताई कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:18 IST

वारणानगर : येथील वारणा महिला सहकारी पत संस्थेने १०४ कोटी ठेवीची उदिष्टपुर्ती करून सुमारे ७३ कोटींचे कर्जवाटप करत अहवाल सालात ८१ लाखाचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १३ टक्के लाभांश देण्यात येणार

ठळक मुद्देभविष्यात संस्था ग्राहकांच्या सोयीसाठी कोअर बँकीग, एस एम एस ,एबी बी , एन इ एफ टी , आर टी जी एस यासारख्या सेवा सुविधा

वारणानगर : येथील वारणा महिला सहकारी पत संस्थेने १०४ कोटी ठेवीची उदिष्टपुर्ती करून सुमारे ७३ कोटींचे कर्जवाटप करत अहवाल सालात ८१ लाखाचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना १३ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे संस्थाध्यक्षा शोभाताई कोरे यांनी संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले .

सभेपुढे बोलताना शोभाताई कोरे म्हणाल्या की, पश्चिम महाराष्ट्रात ५० कोटीचे वर ठेवी गोळा करणारी संस्था म्हणून सन्मानीत झाली असून एन पी ए चे प्रमाण शुन्य टक्क्यावर आले असून थकबाकीचे प्रमाणही ७.१५ टक्के झाले आहे . भविष्यात संस्था ग्राहकांच्या सोयीसाठी कोअर बँकीग, एस एम एस ,एबी बी , एन इ एफ टी , आर टी जी एस यासारख्या सेवा सुविधा पुरवण्यात येण्याबरोबरच व्यवसायव्रधीसाठी आणखी शाखांचा विस्तार करण्याचा मानस असल्याचे संस्थाध्यक्षा शोभाताई कोरे यांनी सांगितले .

येथील शास्री भवनात झालेल्या सभेत प्रारंभी दिपप्रज्वलन करून वारणा भजनी मंडळाच्या स्वागतगीताने सभेस प्रारंभ झाला यावेळी कृष्णात माने यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला तर नोटीस वाचन एस वाय ढेरे यांनी केले .याप्रसंगी लेखीका इंदुमती जोंधळे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .या सभेस सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे पतसंस्थेच्या उपाध्यक्षा मंगला पाटील ,संचालिका माधवी देशपांडे ,शशीकला पाटील ,अलका बंडगर ,विद्या कोरे ,संजिवनी सुतार ,शिला पानगावकर,राजश्री कळंत्रे , सल्लागार आर टी पाटील ,अकौ टस आँफीसर के एस पाटील ,आदि उपस्थित होते .सुत्रसंचलन प्रज्ञा कोरे यांनी केले तर आभार राजश्री कळंत्रे यांनी मानले शारदा महाजन यांच्या वंदेमातरमने सभेची सांगता झाली.

 वारणा महिला सहकारी पत संस्थेच्या २८ व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्षा शोभाताई कोरे , इंदूमती जोंधळे ,शुभलक्ष्मी कोरे आदिफोटो-१३वारणा महिला पत संस्था