शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूर-कापशीत दारूबंदीसाठी वज्रमूठ

By admin | Updated: April 27, 2017 23:49 IST

७०० महिलांच्या सह्या

म्हाकवे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निपाणी-राधानगरी राज्य महामार्गावरील लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील महामार्गालतची पाच दारू दुकाने उत्पादन शुल्क विभागाने बंद केली. मात्र, चारच दिवसांत या दुकानांना ग्रामपंचायतीने स्थलांतराचे परवाने देऊन ही दुकाने गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी व मुख्य वस्तीत सुरू करायला हातभार लावला. त्यामुळे तब्बल ७०० महिलांनी या दारू दुकानांचे परवानेच रद्दबातल करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्व महिलांच्या सह्या घेऊन लोकशाही मार्गाने लिंगनूर-कापशी येथील बाटली आडवी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनावर शारदा जाधव, शोभा चेचर, कांता ढेंगे, ग्रा. पं. सदस्या मीरा किल्लेदार, तारुबाई चेचर, आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. १२ एप्रिलला सर्व सदस्यांच्या संमतीने त्यांना स्थलांतरित होण्याची परवानगी दिली होती. या दुकानदारांना स्थलांतरित होण्यासाठी परवानगी न देण्याची मागणी महिलांनी २४ एप्रिलला केली आहे. ही दारू दुकाने बंद करण्याबाबतचा निर्णय हा ग्रामपंचायतीचा नसून, उत्पादन शुल्क विभागाचा आहे. नंदकुमार कुऱ्हाडे,सरपंच, लिंगनूर-कापशीउत्पादन शुल्क विभागाने टाळे ठोकलेल्या दारू दुकानांना अन्यत्र स्थलांतरित होण्यास परवानगी देण्यासंदर्भात कोणताही विषय विशेष सभेत नव्हता. आम्हाला विश्वासात न घेता सत्ताधाऱ्यांनी दुकानदारांना पाठीशी घालत स्थलांतराची परवानगी देण्याची गडबड केली आहे. मीरा किल्लेदार, ग्रा. पं. सदस्या, लिंगनूर-कापशी.