शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे कोल्हापूरातील आंदोलन तात्पुरते स्थगित

By संदीप आडनाईक | Updated: March 20, 2023 00:08 IST

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क,  कोल्हापूर : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विद्यापीठ सेवक आज, सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, ...

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विद्यापीठ सेवक आज, सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र, आज झालेल्या बैठकीत आंदोलन स्थगित करण्यात आले. याबाबत अंतिम निर्णय बुधवारी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाचे सचिव मिलिंद भोसले यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पंधरा दिवसांपूर्वी बेमुदत आंदोलन केले होते. त्यानंतर कर्मचारी संघाच्या मागण्या शासनाने मान्य केल्याने हे आंदोलन तूर्तास स्थगित झाले. गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करीत आहेत. या संपामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कर्मचारी आज, सोमवारपासून सहभागी होणार होते. याबाबत रविवारी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघाची बैठक मुंबईत झाली.

या बैठकीत आज, सोमवारपासूनचे आंदोलन स्थगित करण्यात आले. जुनी पेन्शनसाठी बेमुदत आंदोलनात सहभागी होण्याबाबतचा निर्णय बुधवारी केला जाणार आहे. तूर्तास नेहमीप्रमाणे दुपारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर येऊन कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी निदर्शने करणार आहेत, अशी माहिती सचिव मिलिंद भोसले यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर