शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांनी विद्यार्थी उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे वातावरण जोपासावे - डॉ.एस.एस. मंथा 

By पोपट केशव पवार | Updated: December 18, 2023 16:05 IST

शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ उत्साहात

पोपट पवारकोल्हापूर : ज्या विद्यापीठातील विद्यार्थी त्याचे स्टार्टअप्स यशस्वी करतात, ती विद्यापीठे नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक कौशल्य विकासाला चालना देतात असे समाजात मानले जाते. त्यामुळे विद्यापीठांनी सक्रियपणे विद्यार्थी उद्योजकतेला समर्थन देणारे वातावरण जोपासले पाहिजे, असा कानमंत्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, महाप्रित स्टार्टअप सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एस.एस. मंथा यांनी सोमवारी दिला.शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंथा बोलत होते. कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. डॉ. मंथा म्हणाले, आयुष्यात मोठे ध्येय ठेवा. मोठे स्वप्न पहा. यश आणि अपयश हा आपल्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे दोघांनाही स्वीकारायची मनाची तयारी ठेवा. विद्यापीठांनी सक्रियपणे विद्यार्थी उद्योजकतेला समर्थन देणारे वातावरण जोपासले पाहिजे. यामध्ये इनक्यूबेटर, फंडिंगची सोय आणि मेंटोरशीपचे कार्यक्रम यांचा समावेश असायला हवा.कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, नवे जग वेगवान व स्पर्धेचे आहे, ही स्पर्धा जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच नवे तंत्र कोशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. प्रत्येकाचा शैक्षणिक प्रवास सारखा नसतो. अनेकांना अडथळे, संघर्ष करून इथेपर्यंत पोहचावे लागले. त्यामुळे या यशाला वेगळी किनार आहे.  दीक्षान्त समारंभामध्ये व्यासपीठावर १६ स्नातकांना पारितोषिके आणि ४० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी वितरित करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ