शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, देवाळेनजीक अपघात, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:51 IST

कोल्हापूर ते हळदी मार्गावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. ही दुर्घटना देवाळे (ता. करवीर) येथे घडली.

ठळक मुद्देदोन दुचाकींची समोरासमोर धडकदेवाळेनजीक अपघात : दोन वृद्धांसह तिघे जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर ते हळदी मार्गावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. ही दुर्घटना देवाळे (ता. करवीर) येथे घडली.वसंत गोविंद कांबळे (वय ८०, रा. देवाळे), प्रसाद उदय कुलकर्णी (२५), उदय गोपाळ कुलकर्णी (६२, दोघेही रा. पुईखडी, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत.कुलकर्णी पिता-पुत्र हे हळदी गावाहून कोल्हापूरला येत होते. त्यावेळी सुरेश कांबळे व वसंत गोविंद कांबळे हे दुचाकीवरून कोल्हापूरहून देवाळे गावाकडे जात होते. यावेळी दोन्हीही दुचाकींची देवाळे गावानजीक समोरासमोर धडक झाली.

या अपघातात तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी सुरेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदय कुलकर्णी यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर