शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे ज्येष्ठ नागरिकांनी घेतले मोबाईलचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:30 IST

राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व ऊर्जा फौंडेशनतर्फे ज्येष्ठांसाठी घेण्यात आलेल्या मोबाईल साक्षरता प्रशिक्षण शिबिरातून आजअखेर २00हून अधिक ज्येष्ठांनी प्रशिक्षण घेतले.

ठळक मुद्देदोनशे ज्येष्ठ नागरिकांनी घेतले मोबाईलचे प्रशिक्षणज्येष्ठ नागरिक ऊर्जा फौंडेशनतर्फे ‘स्मार्टफोन साक्षर’ उपक्रम

कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व ऊर्जा फौंडेशनतर्फे ज्येष्ठांसाठी घेण्यात आलेल्या मोबाईल साक्षरता प्रशिक्षण शिबिरातून आजअखेर २00हून अधिक ज्येष्ठांनी प्रशिक्षण घेतले.आज, स्मार्टफोन वापरण्याचे ज्ञान असणे अनिवार्यच झाले आहे; परंतु अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन, सोशल मीडिया या गोष्टींचा वापर करता येत नाही. बऱ्याचदा नागरिकांना किरकोळ गोष्टींसाठी अन्य कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. ज्येष्ठांची हीच खंत दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्टफोन साक्षर’ करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक ऊर्जा फौंडेशनतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. आजपर्यंत तीन बॅच पूर्ण झाल्या.त्यामध्ये ज्येष्ठांसाठी दररोज दुपारी चार ते पाच या वेळेत मोफत १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मोबाईलवरून फोन लावणे, नंबर सेव्ह करणे, मेसेज पाठविणे, सोशल मीडियाचा वापर, लाईट बिल भरणे, रेल्वे, एस. टी.चे तिकिट बुकिंग करणे, अशा गोष्टी शिकविल्या गेल्या.तिसऱ्या बॅचमध्ये रियाज शेख, श्रीकांत डिग्रजकर, बाबूराव पोर्लेकर, विलास शहा, कुमुदिनी शहा, शोभा पोर्लेकर, वसंत हिरवडेकर, वसंतराव गुंडाळे, शरद गुळवणी, पांडुरंग कोळेकर, एम. जे. चव्हाण, सुधाकर काशिकर, प्रमोद गिरी, के. डी. गुरव, एस. डी. नार्वेकर, दिलीप जोशी, अर्चना मेंगाणे, चैत्राली पसारे, प्रणोती शेवाळे, यशवंत शेवाळे यांनी मार्गदर्शन घेतले. 

 

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर