शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

चोकाक येथे दोन गटात हाणामारी,दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:26 IST

हातकणंगले : चोकाक येथे एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून युवकाच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली.

हातकणंगले : चोकाक येथे एकमेकाकडे बघण्याच्या कारणावरून युवकाच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये पाच युवक किरकोळ जखमी झाले आहेत. यानंतर युवकानी तलवारी, कोयते आणि धारधार शस्त्रे घेवून एकमेकांचा पाठलाग करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस वेळीच दाखल झाल्यानो पुढील अनर्थ ठळला. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी तक्रारी हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.गावातील काही युवक शिवाजी चौकात रात्री नऊच्या दरम्यान बसले होते. यावेळी गिरीष मारूती कांबळे हा युवक कामावरून घरी जात होता. शिवाजी चौकात तुषार लोहार, अजिंक्य भोपळे, आणि प्रशांत पाटील यांच्याकडे गिरीष यांने बघितल्याच्या कारणावरुन वाद झाला . ही माहिती इतर तरुणाना समजताच दोन्हीकडील समर्थक एकत्र जमा झाले व मारामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये पाच युवक किरकोळ जखमी झाले. या प्रकारानंतर कांही युवकानी हातात तलवारी, कोयते आणि धारधार शस्त्रे घेवून गावामध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.