शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळास ‘राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:02 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचाही प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिली.जिल्ह्णाला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहे. ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच्या नामकरणाचाही प्रश्न मार्गी लावू, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी दिली.जिल्ह्णाला राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा लाभलेला आहे. त्यांचाच वारसा जपत छत्रपती राजाराम महाराज यांनी दि. ४ मे १९४० रोजी पहिल्या विमानाचे टेक आॅफ केले. पहिल्या विमानातून शाहूपुरीतील रहिवासी उद्योजक शिवलाल ब्रदर्स यांनी प्रवास केला. ‘बॉम्बे टू कोल्हापूर’ या पहिल्या विमानातून पत्रव्यवहारही करण्यात आला. नवीन विमानसेवा सुरू झाल्यास त्यातून टपाल पाठविणे आणि त्यावर ‘फर्स्ट फ्लाईट’ असा उल्लेख करण्याची पद्धत होती. विकासाची दूरदृष्टी असल्याने छत्रपती राजाराम महाराज यांच्यामुळे मिळाली. खºया अर्थाने कोल्हापूर ग्लोबल झाले. या विमानसेवेमुळे जिल्ह्णाचा विकास सुरू झाला. त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला दिले पाहिजे, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. ती आता लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.सरकार कृतज्ञता व्यक्त करीलचकेंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देऊन सरकार त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीलच. यासाठी राज्य सरकारच्या वतीने लागणारी प्रशासकीय मंजुरीची प्रक्रियाही लवकरच केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर