शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्रिगुणात्मिका अंबाबाई

By admin | Updated: September 30, 2014 18:38 IST

आदिशक्ती म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई. तिने आपल्या तेजातून महासरस्वती आणि महाकालीला प्रकट केले. अंबाबाईच्या या त्रिगुणात्मिका रूपाचे दर्शन आज (मंगळवार) शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला घडले.

- नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला पूजा कोल्हापूर : विश्वनिर्मिती करणारी आदिशक्ती म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई. तिने आपल्या तेजातून महासरस्वती आणि महाकालीला प्रकट केले. अंबाबाईच्या या त्रिगुणात्मिका रूपाचे दर्शन आज (मंगळवार) शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला घडले. अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात आज सकाळी भगवान गिरी महाराज यांनी देवीचा अभिषेक केला. त्यानंतर देवीची त्रिगुणात्मिका रूपात पूजा बांधण्यात आली. ‘दुर्गासप्तशती’ हा आदिशक्ती जगदंबेचे वर्णन करणारा सिद्धग्रंथ. अंबाबाईला विश्वाचे आदिकारण मानून केलेल्या रचनेत अंबाबाईने स्वत:तून महाकालीला आणि महासरस्वतीला प्रकट केले. या दोघींना स्वत:च्या गुणांतून मिथुने निर्माण करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे अंबाबाईने स्वत: ‘लक्ष्मी आणि ब्रम्ह्मा’, महाकालीने ‘शंकर आणि सरस्वती’, महासरस्वतीने ‘विष्णू आणि गौरी’ला प्रकट केले. त्यानंतर ब्रह्मासह सरस्वतीने विश्व निर्माण करायचे. विष्णूसह लक्ष्मीने त्याचे पालन आणि शंकराने गौरीसह संहार करायचा, असा नियम ठरवून या तिघी स्वनंदात करवीरात रमल्या. त्याचे साकार रूप म्हणजे हे पाच शिखरातले मंदिर. त्याचे प्रतिरूप आज या पूजेच्या माध्यमातून गाभाऱ्यात साकारले. ही पूजा सागर मुनीश्वर, रवी माईनकर यांनी बंधली. पूजेची संकल्पना उमाकांत राणिंगा आणि प्रसन्न मालेकर यांची आहे. मूर्ती किशोर सुतार व प्रशांत इंचनाळकर यांनी घडविल्या.