शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

‘यात्री निवास’ने जपली बांधीलकी

By admin | Updated: December 6, 2014 00:28 IST

कुरुंदवाडातील व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी विनामूल्य खोल्या

गणपती कोळी - कुरुंदवाड येथील तबक उद्यानात १० ते १४ डिसेंबरअखेर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या शेकडो खेळाडूंच्या निवासासाठी तीर्थक्षेत्र नृसिंहवाडीतील यात्री निवासी व्यावसायिकांनी कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता केलेली सोय कौतुकास्पद ठरत आहे.येथील श्री स्पोर्टस् क्रीडा संस्थेला ४६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा व्हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तब्बल बावीस वर्षांनंतर पश्चिम महाराष्ट्राला यजमानपद मिळाले आहे. क्रीडा मैदान, प्रेक्षकांची व्यवस्था, याबरोबरच खेळाडूंच्या निवासाची सोय प्रथम महत्त्वाची असते. राज्यातील ३८ जिल्ह्यांतून ३८ पुरुष संघ व ३६ महिला संघ या स्पर्धेत भाग घेणार असून, सुमारे १२०० खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक, पंच, निमंत्रितांची राहण्याची व्यवस्था महत्त्वाची होती. त्यामुळे संयोजकांनी महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या नृसिंहवाडीतील सुमारे ११८ यात्री निवासी खोल्या आरक्षित केल्या आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटकांतून दररोज यात्रेकरू येत असतात. त्यामुळे येथील यात्रीनिवासांना चांगली गर्दी असते. हेच नृसिंहवाडीकरांचे उत्पादनाचे मुख्य साधन आहे; मात्र स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून कोणताही मोबदला अथवा अट न घालता, पाच दिवस उत्पन्नाचा विचार न करता दिल्याने संयोजकांना प्रोत्साहन मिळाले आहे.तयारीला वेगयेथे १० ते १४ डिसेंबर या काळात होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेची तयारी वेगाने सुरु असून मैदान, प्रेक्षक गॅलरी ,खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात संयोजक व्यस्त आहेत