शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार

By admin | Updated: May 13, 2014 00:50 IST

इचलकरंजीत पालिका बैठक : अतिक्रमणांवरही होणार कारवाई

इचलकरंजी : शहर अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सिग्नल, पार्किंग झोन, मुख्य मार्गावरील पार्किंगचे पांढरे पट्टे मारणे यासह रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय आज (सोमवार) नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर होत्या. कित्येक वर्षे अंतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अवजड वाहनांसाठी रिंंग रोड तयार केले आहेत. मात्र, त्याची दुरवस्था झाली असल्याने त्याचाही बोजा मुख्य मार्गावर होताना दिसत आहे. सिग्नल सुरू नसल्याने चौका-चौकात होणारे अपघात, रस्त्याकडेला पांढरे पट्टे मारले नसल्याने विस्कळीत झालेले पार्किंग व रस्त्यावरच व्यवसायसाठी करण्यात आलेले अतिक्रमण, अशा कारणांमुळे मार्गक्रमण करणार्‍यांना नेहमीच अडचणी निर्माण होत आहेत. तर कारवाई करताना वाहतूक कर्मचार्‍यांनाही अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरपालिकेच्या सभागृहात वाहतूक सल्लागार समिती, नगरसेवक, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेकांनी याबाबतची आपापली मते स्पष्ट केली. यामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांबरोबर नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनीही अतिक्रमण, बांधकामाचे रस्त्यावर पडलेले साहित्य याबाबत निर्णय घेऊन तोडगा काढावा. अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चेनंतर वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, वाहतूक नियंत्रण शाखेचे राजू तहसीलदार, शिवाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक अर्चना बोदडे, गटनेते बाळासाहेब कलागते यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)