शहरं
Join us  
Trending Stories
1
ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा
2
अश्विनी बिद्रे प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; युक्तिवाद काय झाला?
3
कियाने आपली कार क्रॅश करायला दिली, भारत एनकॅपमध्ये किती सेफ्टी रेटिंग मिळाले?
4
“...तर ठाकरे गट मोठे आंदोलन करणार”; आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, पण मुद्दा काय?
5
हॉरिबल...! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर...
6
काय सांगता! चीन बांधतंय जगातील सर्वात मोठा पूल, एका तासाचा प्रवास एका मिनिटात पूर्ण होणार
7
IPL 2025 ...अन् आता रंगलीये ऋतुराजने कॅप्टन कूल धोनीला अनफॉलो केल्याची चर्चा
8
लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला
9
तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!
10
एका झाडामुळं शेतकऱ्याचं नशीब फळफळलं, रातोरात झाला ४.९७ कोटींचा मालक!
11
धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू
12
"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा
13
२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...
14
Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जन्मोत्सवाला पोस्ट करा सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश!
15
रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले
16
Heatwave: बुलढाण्यात उष्मघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर!
17
"मी मूर्खांना उत्तरे देत नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?
18
अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
19
टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...
20
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video

Kolhapur News: नेत्रदीप सरनोबत यांची उचलबांगडी, हर्षजित घाटगे यांच्याकडे कार्यभार

By भारत चव्हाण | Updated: March 28, 2023 18:38 IST

पालिका वर्तुळात जोरदार चर्चा

कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील खराब रस्त्यांबाबत राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार होताच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे शहर अभियंताचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर सरनोबत यांच्याकडे जलअभियंता म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे सहकुटुंब काल, रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शहरातील रस्त्यावर खड्डे दिसताच त्यांनी थेट प्रधान सचिवांनाच फोन करून त्याची माहिती दिली. राज्य सरकार रस्त्यांना पैसे देत असेल आणि निकृष्ट रस्ते होत असतील तर यात तुम्ही लक्ष घाला, अशी सूचना त्यांनी केली होती. याबाबत पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.अन् अखेर आज, सरनोबत यांची शहर अभियंता पदावरुन उचलबांगडी करत त्यांच्याकडे जलअभियंता म्हणून कार्यभार देण्यात आला. या बदलीमुळे मात्र पालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. याआधीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही सरनोबत यांच्याविषयी थेट प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या समक्ष तक्रार केली होती. त्यावेळी सरनोबत यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आला नाही, मात्र सक्त ताकीद देण्यात आली होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर