शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:53 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यातील गुरुवारी ३३ बसेसचा वापर करण्यात आला, तर आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ बसेसचा वापर होणार आहे, अशी माहिती निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली.

ठळक मुद्देमतदान कर्मचाऱ्यांसाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षण

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यातील गुरुवारी ३३ बसेसचा वापर करण्यात आला, तर आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ बसेसचा वापर होणार आहे, अशी माहिती निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली.जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रशिक्षणाच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी गुरुवारी ३३ एस. टी. बसेस पाठविण्यात आल्या. यामध्ये आजरा, गारगोटी, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज येथून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये आणण्यात आले.

राधानगरीमधून कागल आणि गडहिंग्लज येथे, पन्हाळा आणि शाहूवाडी येथून जयसिंगपूर येथे, कोल्हापूर, कागल येथून गडहिंग्लज येथे, तसेच कोल्हापूरमधून मुरगूड येथे, चंदगड मधून गारगोटी आणि कागल येथे, गडहिंग्लजमधून मुरगूड येथे, कागलमधून गडहिंग्लज आणि गारगोटी येथे, हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी येथून पन्हाळा येथे, तसेच शाहूवाडीमधून हातकणंगले आणि जयसिंगपूर या ठिकाणी होणाऱ्या आजच्या प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी या एस. टी. बसेसचा वापर करण्यात आला. आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे, असे गलांडे यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाstate transportएसटीkolhapurकोल्हापूर