शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळाले एकांकिकेतून वाहतूक शिस्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 11:48 IST

कोल्हापूर येथील संजय कात्रे लिखित व दिग्दर्शित ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे मिळाले. न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे स. म. लोहिया व पद्माराजे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मिळाले वाहतूक शिस्तीचे धडे‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ एकांकिकेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रयोग

कोल्हापूर : येथील संजय कात्रे लिखित व दिग्दर्शित ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्तीचे धडे मिळाले. न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे स. म. लोहिया व पद्माराजे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.यावेळी कोल्हापूर शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ए. व्ही. गुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. शरद भुताडिया यांनी नाटकाचा प्रबोधनासाठी कसा उपयोग होतो, हे सांगितले. १0८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे कोल्हापूर विभागाचे झोनल मॅनेजर मोराळे यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. सुनील पाटील यांनी रस्ते अपघातांचे वास्तव तरुणांची जबाबदारी अधोरेखित केली. लेखक संजय कात्रे यांनी एकांकिकेमागील भूमिका विशद केली.यानंतर उपस्थितांनी आम्ही वाहतुकीचे नियम पाळू आणि गाडी चालविताना मोबाईलवर बोलणार नाही, अशी शपथ घेतली. न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी एकांकिका सादर करण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे तसेच संस्थेचे सेक्रेटरी हेरवाडे यांचे संवेदना फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे विशेष आभार मानण्यात आले.

कोल्हापूर  येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक ए. व्ही. गुजर, डॉ. सुनील पाटील, डॉ. शरद भुताडिया, संजय कात्रे उपस्थित होते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय