शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मुदाळतिट्टा येथे वाहतूक ठप्प, अडीच तास वाहनांच्या रांगा; भाविक, वाहनधारकांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 21:14 IST

आज अमवास्येमुळे भाविकांची आदमापूरात बाळूमामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

सरवडे :राधानगरी ,भुदरगड आणि कागल तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुदाळतिट्टा येथे सायंकाळी चार ते साडेसहा वाजेपर्यंत वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या ट्राँफिकमध्ये आमदार प्रकाश आबीटकर यांची गाडी अडकली  त्यांनाही आज ट्राँफीक जामचा त्रास सहन करावा लागला  .मात्र नागरिकांचे हाल ,मनस्ताप पाहून ते रस्त्यावर उतरले आणि वाहनांना मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला. अखेर अधिक पोलिस  ट्राँफीकच्या ठिकाणी आले आणि त्यांनी शर्यतीने वाहतूक कोंडी फोडून वाहने मार्गावर आणली.आज अमवास्येमुळे भाविकांची आदमापूरात बाळूमामाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

 कोल्हापूर-गारगोटी व राधानगरी-निपाणी या मार्गावर असलेल्या  मुदाळतिट्ट्यावरुन हजारो भाविक बाळूमामाच्या दर्शनासाठी जातात.आज कोकण, कर्नाटक व राज्यातील हजारो भाविक स्वतः च्या, खाजगी तसेच बसने दर्शनासाठी आले होते. मुदाळतिट्टा येथील चौकात असलेली अतिक्रमणे आणि  रस्ताचे कामही सुरु आहे. काँक्रीट रस्ता केला मात्र बाजू पट्ट्या व गटरची कामे सुरु आहेत. ते काम संथ गतीने असल्याने वारंवार ट्राँफीक जाम होते. याचा फटका हजारो वाहनधारकांना ,भाविक व नागरिकांना सहन करावा लागतो.यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी प्रवाशी व वाहनचालकांच्यातून होत आहे.

 उद्या दोन्ही पोलिस निरीक्षक व खात्यांच्या अधिकारी याची बैठक -मुदाळतिट्टा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आजच दोन्ही तालुक्यातील पोलिस निरीक्षक व खात्याचे अधिकारी यांची तात्काळ बैठक घेऊन बाजूची अतिक्रमणे काढण्यासाठी  कार्यवाही त्याचबरोबर उड्डाणपूल होणे काळाची गरज आहे. त्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी यासाठी संबंधीना सुचना देऊन लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार.आमदार - प्रकाश आबीटकर

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी