शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना २०१७ पूर्वीच्या असेसमेंटमधील तफावत दूर करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:16 IST

एलबीटी २०१७ मध्ये रद्द करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. हा कर रद्द केल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांच्या असेसमेंटमध्ये तफावत आढळते, अशा व्यापाऱ्यांकडून फरक वसुली केली जात आहे; त्यामुळे नवीन एलबीटी प्रश्न उद्भवत नाही, अशी माहिती कोल्हापूर महापालिका एलबीटी विभागाचे प्रमुख संजय सरनाईक यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांना २०१७ पूर्वीच्या असेसमेंटमधील तफावत दूर करावी लागणारएलबीटी विभागाचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : एलबीटी २०१७ मध्ये रद्द करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. हा कर रद्द केल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांच्या असेसमेंटमध्ये तफावत आढळते, अशा व्यापाऱ्यांकडून फरक वसुली केली जात आहे; त्यामुळे नवीन एलबीटी प्रश्न उद्भवत नाही, अशी माहिती कोल्हापूर महापालिका एलबीटी विभागाचे प्रमुख संजय सरनाईक यांनी गुरुवारी दिली.

या संदर्भात नवी मुंबई येथे चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅन्ड ट्रेड(कॅमिट) या संघटनेची सभा झाली. यात व्यापाऱ्यांनी एलबीटी विभाग बंद करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी ही माहिती दिली.कोल्हापूरचा विचार करता शहरात २०१७ पूर्वी ज्या व्यापाऱ्यांना एलबीटीचे असेसमेंट वेळोवेळी सादर केलेले नाहीत. केलेले आहेत, पण त्यात तफावत आहे. अशा व्यापाऱ्यांकडून त्या त्या वेळीच्या एलबीटी करांमधील तफावत आढळत आहे, अशी प्रकरणे कोल्हापुरात अधिक असल्याने एलबीटी विभाग त्याची वसुली करीत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी २०१७ पूर्वी राज्यशासनाच्या एलबीटी विभागाने निर्देशित केलेल्या नियमाप्रमाणे अ‍ॅसेसमेंट परिपूर्ण केलेल्या नाहीत, अशा व्यापाऱ्यांकडून ती वसुल करण्याचे काम सुरू आहे.या संदर्भात महापालिकेकडून एलबीटी संदर्भातील व्यापाऱ्यांना नोटीस पाठविल्या जात आहेत. कायद्यातील तरतुदीप्रमाणे ही मागील असेसमेंटमधील तफावत असलेल्या फरकाची रक्कम वसुल केली जात आहे. ती भरून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. नवीन वसुली केली जात नाही. असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.या संदर्भात नवी मुंबई येथे चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅन्ड ट्रेड(कॅमिट) या संघटनेची सभा झाली होती. त्यात व्यापाऱ्यांनी राज्यातील एलबीटी विभाग बंद करण्याची मागणी केली आहे.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर