शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’चे आज उद्घाटन

By admin | Updated: March 12, 2016 00:43 IST

कोल्हापूरकरांना सुवर्णसंधी; पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ पुण्यात आपले घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. कोल्हापूरकरांच्या या इच्छेला मूर्त रूप देण्याची संधी ‘लोकमत’ने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस-२०१६’ या गृहप्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापुरातील या प्रदर्शनात पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे उदघाटन आज, शनिवारी सकाळी दहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव प्रमुख उपस्थित असतील.हे प्रदर्शन आज, शनिवारी व उद्या रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनात पुण्यातील २० बांधकाम व्यावसायिकांचे १३५ हून अधिक गृहप्रकल्प कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत. त्यात अ‍ॅफोर्डेबल होम्स, लक्झुरिअस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, ओपन प्लॉट असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय यावेळी पाहता येतील. या प्रदर्शनासाठी व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची वर्षातील एकमेव संधी कोल्हापूरकरांना या प्रदर्शनातून उपलब्ध झाली आहे. चला, वेळेसह पैसे वाचवा!प्रदर्शनात पुणे, पिंपरी-चिंचवड, सिंहगड रस्ता, सातारा, नाशिक, नगर व सोलापूर रस्ता, पुणे-मुंबई हायवे या परिसरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती ‘एकाच छताखाली’ मिळणार असल्याने वेळेची व पैशांची बचत होणार आहे़ तरी इच्छुक नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन तसेच आगामी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.