शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराची त्रिस्तरीय समिती करणार बाजार समितीच्या कारभाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:20 IST

बाजार समितीच्या कारभारावरून झालेल्या तक्रारी आणि लेखापरीक्षणात आढळलेले दोष यांची गंभीरपणे दखल घेत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेशही दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक शिंदे यांचे आदेश पुढील सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

कोल्हापूर : बाजार समितीच्या कारभारावरून झालेल्या तक्रारी आणि लेखापरीक्षणात आढळलेले दोष यांची गंभीरपणे दखल घेत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेशही दिले आहेत.

बेकायदेशीर नोकरभरती, प्लॉट हस्तांतरण, बोळ व खुल्या जागांमध्ये प्लॉट पाडून हस्तांतरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, आदी प्रकरणी विद्यमान सत्ताधाऱ्यांविरुद्ध सहकारचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींना अनुसरून लेखापरीक्षण करण्यात आले, त्यातही गंभीर दोष आढळून आले.

तक्रार अर्जाद्वारे समोर आलेले मुद्दे, लेखापरीक्षणात आढळून आलेले गंभीर दोष व अनियमितता यांतून बाजार समितीचे आर्थिक नुकसान तसेच अपहार झाला आहे का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक वाटत असल्याने जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.तक्रारदारांमध्ये नयन प्रसादे, भगवान काटे, ॲडव्होकेट किरण पाटील, नाथाजी पाटील, भीमराव पाटील, बी. बी. पाटील यांचा समावेश होता.प्रदीप मालगावे समितीचे अध्यक्षकोल्हापूर शहरचे उपनिबंधक प्रदीप मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत शिरोळचे साहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड व विशेष लेखापरीक्षक वर्ग दोनचे अनिल पैलवान हे दोन सदस्य आहेत.सात दिवसांत अहवालही समिती १३ मुद्द्यांची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर