शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

म्युकरमायकोसिसचे आणखी तीन संशयित वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : म्युकरमायकोसिसचे आणखी तीन संशयित वाढले असून, सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या १३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : म्युकरमायकोसिसचे आणखी तीन संशयित वाढले असून, सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या १३ झाली आहे. दरम्यान, सीपीआरमध्ये आणखी १९ रुग्णांसाठी मानसोपाचार विभागात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे, तर शुक्रवारी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

म्युकरचे सुरुवातीच्या दोन दिवसात दहा रुग्ण सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची बायएफसी करण्यात आली आहे. मात्र त्याचे अहवाल अजून आलेले नाहीत. गेल्या दोन दिवसात तीन संशयित रुग्ण वाढले आहेत. यातील दोन कोरोनाग्रस्त आहेत. दोन दिवसांपूर्वी एका, तर शुक्रवारी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

पहिला १० बेडचा विभाग भरल्याने गुरुवारी मानसोपचार विभागामध्ये आणखी एक विभाग सुरू करण्याची तयारी सुरू होती. या ठिकाणचे सॅनिटायझेशनही करून घेण्यात आले असून, येथे रुग्णही दाखल करून घेण्यात आले आहेत.