शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परिते गर्भलिंग निदानप्रकरणी आणखी तीन एजंट गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी एजंटांची मोठी साखळी उघडकिस येत आहे, आणखी तीन एजंटांना ...

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी एजंटांची मोठी साखळी उघडकिस येत आहे, आणखी तीन एजंटांना करवीर पोलिसांनी अटक केली. दीपक केरबा शेडे (वय ३५ रा. दारवड, ता. भदरगड), गणेश साताप्पा डवरी (वय ३७ रा. घोटवडे, ता. करवीर), रणजित महादेव मुडे-पाटील (वय ४२ रा. बर्गेवाडी, ता. राधानगरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी पोलिसांनी गतीने तपास सुरू केला असून आतापर्यत सूत्रधार कथित डॉक्टर राणी मनोहर कांबळे, महेश पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना अटक झाली आहे.

परिते (ता. करवीर) येथे दि. १८ जुलै रोजी करवीर पोलिसांनी छापा टाकून बेकायदा गर्भलिंग निदानप्रकरणी छापा टाकून राणी कांबळे, महेश पाटील, घरमालक साताप्पा खाडे, गर्भलिंग निदानासाठी आलेल्या महिलेचा पती अनिल माळी, एजंट भारत जाधव, एजंट सचिन घाटगे यांना अटक केली होती. त्यापैकी राणी कांबळे व महेश पाटील यांना पोलीस कोठडीत वाढ देण्यात आली आहे, तर पोलिसांनी दीपक शेडे, गणेश डवरी, रणजित मुडे या तिघां एजंटांनी अटक केली. त्यामुळे बेकायदा गर्भलिंग निदान करण्यासाठी कमिशनवर एजंट नेमले होते. ही एजंटांची मोठी साखळी उघडकिस येत आहे.

फोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)

फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)

फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजित मुडे (आरोपी)

290721\29kol_10_29072021_5.jpg~290721\29kol_11_29072021_5.jpg~290721\29kol_12_29072021_5.jpg

फोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजीत मुडे (आरोपी)~फोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजीत मुडे (आरोपी)~फोटो नं. २९०७२०२१-कोल-दीपक शेडे (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-गणेश डवरी (आरोपी)फोटो नं. २९०७२०२१-कोल-रणजीत मुडे (आरोपी)