शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तीन लाख पर्यटक भुलले पाचगणीतील निसर्गाला

By admin | Updated: August 18, 2014 23:30 IST

निसर्गाचे दर्शन डोळ्यांमध्ये साठविण्याबरोबरच अनेकांनी कॅमेरे, मोबाईलमध्ये बंदिस्त

पाचगणी : हिरवागार शालू पांघरलेल्या सह्याद्रीच्या कड्याकपारीचं आकर्षण देश-विदेशातील पर्यटकांना कायमच असते. शुक्रवारी स्वातंत्र्यदिन, रविवारची सुटी व सोमवारी गोपाळकालाची सुटी या सलग सुट्यांमुळे देशभरातील तीन लाख पर्यटकांनी पाचगणी, महाबळेश्वरला भेट दिली.महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर येथील डोंगराळ भागातून खळाळणारे धबधबे पाहणे निसर्गप्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. पाचगणी परिसरात श्रावणसरीचा अनुभव येत असून, ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे पावसात मनसोक्त भिजणं अन् तासाभरात पुन्हा वाळणं हे पर्यटकांच्या मनाला आनंद मिळवून देत आहे.येथील निसर्गरम्य परिसर पुन्हा बहरू लागला आहे. परिसरातून वाहत असलेले लहान-मोठ्या धबधब्यांच्या पाण्यात मनसोक्त खेळणे, टेबललँडवर ढगांच्या पुंजक्यातून फेरफटका मारणे हे करत असताना स्वर्गच धरतीवर उतरल्याचा आभास होत आहे. या निसर्गाचे दर्शन डोळ्यांमध्ये साठविण्याबरोबरच अनेकांनी कॅमेरे, मोबाईलमध्ये बंदिस्त केले. (वार्ताहर)