शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर ते भोगावती या मार्गावर पुईखडी टेकडीनजीक भरधाव दुचाकी घसरून तिघेजण जखमी झाले. सोमेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर ते भोगावती या मार्गावर पुईखडी टेकडीनजीक भरधाव दुचाकी घसरून तिघेजण जखमी झाले. सोमेश राजू जगताप (वय २५), अजय उदय चुडेकर (२६), समर्थ प्राकश बजंत्री (सर्व रा. जुना वाशीनाका, कोल्एापूर) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी रात्री घडली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विष प्राशनाने नेबापूरच्या युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : शेतीवर फवारणी करणारे विषारी तणनाशक प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू झाला. अभिषेक विलास कुंभार (वय २२, रा. नेबापूर, ता. पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे. त्याने मंगळवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केेले. त्याच्यावर पन्हाळा येथे प्रथमोपचार करून त्याला रात्री सीपीआर रुग़्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. तो सेंट्रिंग काम करत होता. त्याच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.

दुचाकी घसरुन दोघे जखमी

कोल्हापूर : तावडे हॉटेलनजीक दुचाकी घसरुन दोघे स्वार जखमी झाले. राकेश अनंत गावडे (वय २६), आकाश सुनील गावडे (२२ दोघेही रा. आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी सकाळी घडली. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.