शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील तीन पेट्रोल पंप बंद ; वाहनधारकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:50 IST

कोल्हापूर शहरातील दसरा चौक येथील दोन, तर बसंत बहार असेंब्ली रोडवरील एक असे तीन पेट्रोल पंप लागोपाठ तीन वर्षात बंद झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरातील तीन पेट्रोल पंप बंद वाहनधारकांची गैरसोय

कोल्हापूर : शहरातील दसरा चौक येथील दोन, तर बसंत बहार असेंब्ली रोडवरील एक असे तीन पेट्रोल पंप लागोपाठ तीन वर्षात बंद झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे.शहरातील दसरा चौक येथील स्टेशनरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हेमाडे पेट्रोलपंप अपुऱ्या जागेमुळे तीन वर्षापुर्वी बंद करणाऱ्या आला. तर त्याच मार्गावरील लक्ष्मी स्टोअर्स पेट्रोलपंप हाही १४ महिन्यांपुर्वी जागेचा करार संपल्याने बंद करण्यात आला.

या पंपात दिवसाकाठी ५ हजार लिटर पेट्रोल, तर ३ हजार लिटर डिझेल विक्री होत होती. तर बसंत बहार, असेंब्ली रोडवरील गेल्या कित्येक वर्षापासून कोल्हापूरकरांच्या सेवेत असणारा दामोदर शिवराम कंपनीचाही पेट्रोल पंप जागेच्या कारणावास्तव बंद करण्यात आला आहे.

या पंपातून दिवसाकाठी साडेसहा हजार लिटर पेट्रोलची विक्री केली जात होती. गेल्या तीन वर्षात एकापाठोपाठ तीन पेट्रोल पंप बंद झाल्याने या मार्गावरील वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीच्या आमच्या पंपातून दररोज पाच हजार लिटर पेट्रोल विक्री केली जात होती. जागेच्या कारणावास्तव सध्या हा पंप बंद ठेवण्यात आला आहे.- राजाराम कनोजे, व्यवस्थापक, लक्ष्मी स्टोअर्स पेट्रोल पंप

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपkolhapurकोल्हापूर