शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर नोंदणीसाठी उरले तीनच दिवस

By admin | Updated: August 29, 2014 00:32 IST

आठ हजार नोंदणी : अधिसभा निवडणुकीसाठीची प्रक्रिया

कोल्हापूर : पदवीधर मतदारसंघातून शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर २०१५ मध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आज, गुरुवारअखेर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सुमारे आठ हजार पदवीधरांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठीची अंतिम मुदत रविवार (दि. ३१) पर्यंत आहे.या निवडणुकीसाठी आॅगस्ट २०१४ अखेर पदवीधर नोंदणी यादीत नोंद केलेल्या पदवीधरांची मतदार यादी महाराष्ट्र विद्यापीठे कायदा कलम ९९ (५) अनुसार तयार केली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पदवीधर नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत सुमारे आठ हजार पदवीधरांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अधिसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पदवीधरांना नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या पदवीधरांनी आपली नावे यापूर्वी विद्यापीठाच्या पदवीधर नोंदणी यादीत नोंद केली आहेत, ती यादी विद्यापीठाच्या ँ३३स्र://ङ्मल्ल’्रल्ली.२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल या संकेतस्थळावर ‘रजिस्ट्रेशन आॅफ ग्रॅज्युएट्स’ या लिंकवर ठेवली आहे. त्यात नाव असल्यास अशा उमेदवारांनी पुन्हा नावनोंदणी करण्याची गरज नाही. (प्रतिनिधी)‘सुटी’दिवशी विभाग सुरूदि. ३१ आॅगस्टला रविवार असल्याने कार्यालयास सुटी आहे. तरीदेखील पदवीधर नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी प्रकाशन विभाग, कॅश विभाग, आवक-जावक विभाग आणि सभा विभाग कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.