शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

‘अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 04:00 IST

शेतकऱ्यांची चळवळ राष्ट्रीय पातळीवर पोहोचली असताना विनाकारण आणि तेही अचानकपणे माझ्यावर टीका करण्यामागील रघुनाथदादा पा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांची चळवळ राष्ट्रीय पातळीवर पोहोचली असताना विनाकारण आणि तेही अचानकपणे माझ्यावर टीका करण्यामागील रघुनाथदादा पाटील यांचा हेतू समजला नाही. माझे आयुष्य खुले पुस्तक आहे, कोणाला काय वाटत असेल तर प्राप्तीकर विभागाकडे तक्रार करावी, असे रोखठोक सांगत बिनबुडाचे आरोप करून कोणी संघटना बदनाम करत असेल तर त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. सुकाणू समितीच्या मेळाव्यानंतर रविवारी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी, ‘नाव स्वाभिमानी आणि उद्योग बेईमानी’ अशी बोचरी टीका राजू शेट्टी यांच्यावर केली होती. त्यावर मी फकीर माणूस आहे, कोणी अंगावर आले तर शिंगावर घेण्यासही मागे पुढे पाहत नाही, असे ते म्हणाले.