शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

ज्यांना मोठे केले, तेच वेगळी चूल मांडताहेत

By admin | Updated: September 7, 2015 22:26 IST

के. पी. पाटील : वासनोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

कडगाव : राजकारण आणि समाजकारण करीत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम करतो. आता तेच लोक वेगळी चूल मांडण्याची भाषा करीत आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.वासनोली (ता. भुदगरड) येथे पश्चिम भुदरगड राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पंडितराव केणे, ‘बिद्री’चे संचालक धनाजी देसाई, पंचायत समिती सदस्य विश्वनाथ कुंभार, ‘गोकुळ’चे संचालक विलासराव कांबळे, सुनील कांबळे उपस्थित होते.के. पी. पाटील म्हणाले, पश्चिम भुदरगडच्या विकासासाठी आपण कोट्यवधींचा निधी दिला; मात्र काही कार्यकर्त्यांनी स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला. ‘बिद्री’च्या चिमणीसाठी विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी तीन तालुक्यांतील स्वाभिमानी सभासद आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. विलास कांबळे म्हणाले, पक्षाच्या जिवावर मोठे झालेले लोक जाती, धर्माचा आधार घेऊन पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बदनाम करीत आहेत. त्यांच्यापासून कार्यकर्त्यांनी सावध राहावे. देसाई यांनी भुदरगडच्या पश्चिम भागात राष्ट्रवादीत काही लोक बुद्धिभेदाचे राजकारण करून आपली पोळी भाजत आहेत. तसेच कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. कार्यकर्त्यांनी संभ्रमात न पडता पक्षाच्या पाठीशी राहावे. आपण त्यांना संरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली.मानसिंग पाटील, प्रकाश डेळेकर, बाळासाहेब भालेकर, के. ना. पाटील, पांडुरंग पाटील, दिनकर रेपे, काशीनाथ देसाई, नामदेव पाटील, बाळासाहेब कोटकर, शिवाजी पाटील, नंदकुमार ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केली. (वार्ताहर)