शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना बदमाश म्हणणाऱ्यांनी माफी मागावी -विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे उद्योजकांकडून प्रतिकात्मक दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 19:36 IST

कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले.

ठळक मुद्देउद्योजकांनी यावेळी केली. तसेच त्यांच्या पुतळ्याचेही प्रतिकात्मक दहन केले.अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी उदय दुधाणे यांनी दिला.

कोल्हापूर : कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले होते.

सकाळी साडेदहानंतर महावितरणच्या ताराबाई पार्कमधील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले होते. महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी उद्योजकांचा उल्लेख बदमाश असा केला आहे. याबाबत निषेध करतानाच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उद्योजकांनी यावेळी केली. तसेच त्यांच्या पुतळ्याचेही प्रतिकात्मक दहन केले.यानंतर सर्व उद्योजकांनी कार्यकारी अभियंता शैलेंद्र राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले.कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाहीकपॅसिटर लावल्याशिवाय कोणताही उद्योग करता येत नाही. तेव्हा विश्वास पाठक यांनी आधी अभ्यास करावा. उद्योजकांना बदमाश म्हणणाºया पाठक यांनी माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी उदय दुधाणे यांनी दिला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणStrikeसंप