शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रिज कारखान्यातील मशीनच्या पार्टची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST

शहापूर : गणेशनगर येथील एका इंडस्ट्रिज कारखान्यात विक्री केलेले इंडक्शन फरणेसमधील विविध पार्ट असा एकूण सात लाख ६९ हजार ...

शहापूर : गणेशनगर येथील एका इंडस्ट्रिज कारखान्यात विक्री केलेले इंडक्शन फरणेसमधील विविध पार्ट असा एकूण सात लाख ६९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला. याबाबत सुश्रुत श्रीराम कुलकर्णी (वय ३४, रा. प्रियदर्शनी कॉलनी) यांनी शहापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. चोरीची घटना २४ मार्च ते २५ मार्चदरम्यान झाली.

याबाबत अधिक माहिती अशी, सुश्रुत कुलकर्णी यांचा गणेशनगर येथे एस.एस.इंडस्ट्रिज नावाचा कारखाना आहे. या कारखान्यातून इंडक्शन फरणेस मशीनमधील लागणारे पार्ट, १ हजार एएमपी फूजचे तीन नग, एससीआर ॲसेम्बिलीचे तीन नग, एससीआर कन्वर्टरचे आठ नग, फायरिंग मॅड्युल एक नग, सीएलआरचा एक नग, डिस्चार्ज डायोड ॲसेम्बिलीचे एक नग, डायोड ॲसेम्बिलीचे दोन नग, डायोड २ नग, इन्वर्टर स्नबर ॲसेब्लिीचे दोन नग, टॅक कप्यासिटर दोन नग, जीएफएल रजिस्टर व २२००० सीएपीचा एक नग, इनफूट आयसोलेशन स्विच वन ब्लेडचा एक नग, इर्न्टनल बसबार सेट एक नग, एस्ट्रर्नल बसबार सेटय एक नग व अर्धा इंची होज पाईपिंग ३०० फूट असा एकूण सात लाख ६९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.